अयोध्येतील रामलल्लाची मुर्ती काळ्या रंगाचीच का आहे?
रामललाची मूर्ती कृष्ण शिला नावाच्या दगडापासून बनवली जाते.
ही शिला किंवा दगड आध्यात्मिकदृष्ट्या खूप खास मानला जातो.
रामलला कृष्णाची मूर्ती ही याच दगडाची आहे, म्हणूनच ती गडद काळ्या रंगाची आहे.
वाल्मिकीजींनी रामायणात श्रीरामाच्या गडद वर्णाचे वर्णन केले आहे.
तसेच श्री रामाची श्यामल रूपात पूजा करावी, असे जाणकारांचे मत आहे. ज्यामुळे ही मुर्ती काळ्या रंगातीच बनवण्यात आली
अयोध्या मंदिरातील रामललाच्या मूर्तीची उंची अंदाजे 4.24 फूट आहे.
अयोध्या मंदिरातील रामललाच्या मूर्तीची रुंदी 3 फूट असल्याचे सांगितले जाते.
अयोध्येतील रामललाच्या मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे.
रामललाच्या मूर्तीमध्ये 10 अवतारांची चिन्हे दाखवण्यात आली आहेत.