बनारसचं नाव काशी, आणि वाराणसी का आहे?
बनारस हे नाव प्रसिद्ध आहे
तुम्ही हे नाव अनेकदा सिरियलमध्ये ऐकलं असेल, पण याचे अधिकृत नाव वाराणसी का झाले?
याचा काशी शहराशी काय संबंध आहे? किंवा याला काशी का म्हटलं जातं?
डायना एल सेक यांचे बनारस सिटी ऑफ लाईट हे पुस्तक...
याच्यानुसार वाराणसीचे सर्वात जुने नाव काशी आहे.
हे नावे सुमारे 3000 वर्षांपासून बोललं जात आहे.
बुद्धाच्या कथांमध्ये काशी शहराचा उल्लेख केला आहे
काशी या शब्दाचा अर्थ तेजस्वी किंवा देदीप्यमान वाराणसी असं ही आहे, हे एक प्राचीन नाव आहे.
याचा उल्लेख ही बौद्ध जातक कथा आणि हिंदू पुराणांमध्ये आहे.
तर वाराणसीचा
मत्स्य पुराण आणि शिवपुराणातही उल्लेख केलेलाआढळतो.