ब्रेडमध्ये का असतात शेकडो छिद्र? अनेकांना माहीत नाही कारण!
चपाती आणि ब्रेड दोन्ही पिठापासून बनवले जातात.
पण मग असं असेल तर चपातीला कोणत्याही प्रकारचे छिद्र पडत नाही.
पण मग ब्रेडमध्ये मात्र शेकडो लहान छिद्रे असतात
मग तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की असं का? ब्रेडमध्ये अशी छिद्रे कोठून येतात किंवा ते कसे होतात?
ब्रेड बनवत असताना त्यामध्ये गॅसचे बुडबुडे तयार झाल्यामुळे छिद्रे तयार होतात.
हे ब्रेड पीठ मळण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे.
हे पीठ हळूवारपणे मळून घेतले जाते ज्यामुळे ब्रेडमध्ये बुडबुडे तयार होतात.
ब्रेड बनवण्याची यंत्र देखील पीठ हलकेच मळून घेतात.
यामुळेच ब्रेड बनवताना त्यात अनेक छिद्रे असतात.