ड्रिंकला पेगमध्ये का मोजतात? यामागची कहाणी रंजक

पेग या शब्दाचा अर्थ 'मौल्यवान संध्याकाळचा' ग्लास' आहे

पेग या शब्दाचा शाब्दिक भाषांतर युनायटेड किंगडमशी संबंधित आहे

माहितीनुसार जे लोक खोदकामा किंवा सुंरंगमध्ये काम करायचे

त्यांना ब्रँडी एक छोटी बाटली दिली जायची

ज्यामुळे हे लोक आपल्या ग्लासला भरण्याची वाट पाहात बसायचे

म्हणूनच त्याला 'मौल्यवान संध्याकाळचा ग्लास' म्हटले आहे.

ज्याला नंतर पेग म्हटलं जाऊ लागलं.

परंतू की कहाणी किती खरी किंवा खोटी आहे हे कळू शकलेलं नाही. ही फक्त एका मान्यतेवर आधारीत आहे