Thick Brush Stroke

पाकिस्तानी अँकरला का वाटली भारतात भीती?

Thick Brush Stroke

पाकिस्तानी अँकर झैनब अब्बास भारतात घाबरत ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Thick Brush Stroke

जैनब अब्बास वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी भारतात आली होती.

Thick Brush Stroke

पाकिस्तानी अँकर आयसीसीच्या डिजिटल टीमचा भाग होता

Thick Brush Stroke

पण तिने फक्त एक सामना कव्हर करून भारत सोडला.

Thick Brush Stroke

तिला भारतातून हद्दपार करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते.

Thick Brush Stroke

पण झैनबने पोस्ट शेअर करत अचानक भारत सोडण्याचे कारण सांगितले.

Thick Brush Stroke

तिने सांगितले की तिने केलेल्या पोस्टमुळे ती घाबरली होती, ज्यामुळे तिने भारत सोडले.

Thick Brush Stroke

खरंतर तिने हिंदू देवी-देवतांबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती.

Thick Brush Stroke

जैनबने तिच्या जुन्या पोस्टबद्दल माफीही मागितली आहे. पण तिरीही काही वाईट घडू नये म्हणून ती पुन्हा पाकिस्तानात परतली