कारखान्यांमध्ये का लावले जातात असे लहान पंखे

तुम्ही कारखान्यांमध्ये अशी स्टीलची गोलाकार वस्तू नक्कीच पाहिली असेल.

पण कधी विचार केलाय का की याचं काम काय आहे?

कारखान्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या या गोष्टीला टर्बो वेंटिलेटर म्हणतात.

याला रूफ टॉप एअर वेंटिलेटर, टर्बाइन वेटिंलेटर देखील म्हणतात

याशिवाय त्याला रूफ एक्स्ट्रॅक्टर आणि रूफ टॉप व्हेंटिलेटर असेही म्हणतात.

हे अत्यंत स्लो चालनारे वेंटिलेटर आहेत

कारखान्यांमधील गरम हवा बाहेर काढण्याचं या पंख्याचं काम आहे

गरम हवा ही हल्की असते, ज्यामुळे ती नेहमी वातावरणात वरच्या बाजूला असते

खिडकी किंवा दरवाजातून ही गरम हवा बाहेर निघनं कठीण असतं.

शिवाय हे पंखे कारखान्यांमधील केमिकलचा घाणेरडा वास देखील बाहेर काढण्याचं काम करतात