लांडगा खरंच लबाड असतो का? त्याला हे नाव का पडलं?

लांडग्याला जंगलातील सर्वात हुशार किंवा लबाड प्राणी म्हटलं जातं

पण कधी विचार केलाय का की लांडग्याला 'लबाड' का म्हटलं जातं?

खरंतर या मागे अनेक कारणं सांगितले जातात.

त्यापैकी एक म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेत तो आपलं जेवण खूप लवकर शोधून काढतो

शिवाय कोल्हा कोणत्याही वातावरणात किंवा परिस्थितीत जगू शकतो

लांडगा हा 36 मीटरच्या अंतरावरुनच आपल्यावर येणारं संकट ओळखू शकतो.

लांडगा हा सिंहाच्या पुढ्यातून देखील त्याची शिकार पळवू शकतो

सामान्यता लांडगा स्वत: शिकार करत नाही, तो इतरांनी केलेली शिकार किंवा त्यांचं अन्न चोरी करतो.

याच सगळ्या कारणांमुळे लांडग्याला 'लबाड' हे नाव देण्यात आलं आहे.