शुभ प्रसंगी दारात तोरण का बांधलं जातं?
भारतात धार्मिक प्रसंगी घराच्या दारात तोरण बांधण्याची प्रथा आहे.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दारात तोरण बांधल्याने घरात शांती आणि समृद्धी येते.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार घराच्या दारात तोरण बांधल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला
जातो.
दारावर पाने, फुले, नक्षीदार कापड, मोती, काच, शंख, घंटा असे तोरण बांधल्यानंही घरात सकारात्मक ऊर्ज
ा येते.
घराच्या दारात आंब्याच्या पानांचे तोरण बांधून आर्थिक अडचण दूर होते.
मृदू घंटी वाजणारे तोरण बांधल्याने मन प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करते.
झेंडूच्या फुलांचे तोरण बांधल्याने माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूही घरात वास करतात, अ
से मानले जाते.
धार्मिक विधी, मांगलिक कार्यक्रमात आंब्याच्या पानांचं तोरण विशेष शुभ
मानलं जातं.
दारात शक्यतो कृत्रिम तोरण बांधणे टाळावे.
कृत्रिम तोरण बांधायचे असल्यास त्यावर आधी गंगाजल शिंपडले पाहिजे आणि नंतर बांधले पाहिजे.
सूचना: ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click Here...