विमानाचा रंग पांढराच का असतो?

तुम्ही कधी विचार केलाय का विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो?

विमानाचा रंग नेहमी पांढरा असतो. पण का?

विमानाचा रंग पांढरा असण्यामागे शास्त्रीय कारण आहे. 

विमानाचा रंग पांढरा असल्यामुळे विमान कंपनीचे पैसे वाचतात. कंपनीचा लाखोंचा फायदा आणि इतर फायदेही आहेत.

विमानाचा रंग पांढरा असण्यामागे वैज्ञानिक कारण म्हणजे, पांढरा रंग उष्णता कमीत कमी शोषून घेतो.

तज्ज्ञ सांगतात की जेव्हा विमान हजारो फूट उंच आकाशात उडते तेव्हा भरपूर सूर्यप्रकाश असतो.

विमान पांढऱ्या रंगाऐवजी इतर कोणत्याही रंगात रंगवले तर ते उष्णता जलद शोषून घेते आणि गरम होतं.

विमान इतर कोणत्याही रंगाने रंगवले असेल तर त्यावरचे ओरखडे फार लवकर दिसू लागतील.

पांढऱ्या रंगात स्क्रॅचेस लवकर दिसत नाहीत. विमान बनवण्याबरोबरच पेंटिंगवरही खर्च करण्याचा कंपनीचा खर्च वाचतो.