Black Section Separator

 पितृपक्षात केस-दाढी का केली जात नाही?

Black Section Separator

सनातन धर्मात पितृ पक्षाचे विशेष महत्त्व मानले जाते.

Black Section Separator

या काळात लोक पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध विधी करतात.

Black Section Separator

पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 14 ऑक्टोबरपर्यंत चालेल.

Black Section Separator

या दरम्यान केस-दाढी करणे आणि कोणतंही मंगल कार्य केलं जात नाही.

Black Section Separator

केस-दाढी करणे म्हणजे पितृपक्षात हा एक प्रकारचा श्रृंगार केल्याप्रमाणे आहे.

Black Section Separator

पितृपक्षाच्या काळात ब्रह्मचर्यही पाळायला हवं, असं सांगितलं जातं

Black Section Separator

या काळात घरात शांतता राखा आणि भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्या.

Black Section Separator

पितृपक्षाच्या काळात सात्विक भोजन करावे

Black Section Separator

लसूण, कांदा, मांस आणि दारू यांचे सेवन टाळा.