राम मंदिराबाबत करण सिंह यांचं  मोठ वक्तव्य

कांग्रेसचे माजी दिग्गज नेते करण सिंह यांना अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहोळ्यात आमंत्रित करण्यात आले आहे.

करण सिंग हे जम्मू-काश्मीरचा शेवटचा राजा हरि सिंह यांचे पुत्र आहेत.

प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्यास कोणताही संकोच नाही असे करण सिंग यांनी सांगितले.

परंतूच्या प्रकृतीच्या कारणास्तव करण सिंग स्वतः उपस्थित राहू शकणार नाहीत असे त्यांनी कळवले आहे.

करण सिंह यांनी अयोध्येतील मंदिराच्या बांधकामासाठी 11 लाखांची देणगी दिली आहे.

करण सिंह अयोध्येत पोहोचू शकणार नसेल तरी जम्मूमधील प्रसिद्ध रघुनाथ मंदिरात याकाळात विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्राद्वारे सांगितले.