केसर इतके महाग का विकले जाते?
केसरबाबत तुम्हाला माहिती असेल.
केसर एक मसाला आहे, जे अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो.
केसर जगातील सर्वात महागडा मसाला आहे.
हीच बाब याला सर्वात खास बनवते.
आणखी वाचा
निराधार प्राण्यांचा आधार बनली ही तरुणी, महिन्याचा पगारही करतेय त्यांच्यासाठी खर्च
एक किलो केसरची किंमत ही 3 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
पण केसर इतके महाग का आहे, याबाबत तुम्हाला माहितीये का?
केसरच्या शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी याला महाग बनवते.
केसरला उगवण्यासाठी विशेष थंड्या वातावरणाची गरज असते.
एक किलो केसर मसाल्यासाठी हजारो फूल तयार करावे लागतात.