फोनवर कव्हर का लावू नये?
फोनवर कव्हर का लावू नये?
सध्याच्या जगात 90% लोक फोनवर कव्हर लावतात. पण खूप कमी लोकांना याच्या नुकसानाविषयी माहिती आहे.

फोनवर कव्हर लावल्याने यामध्ये हीटिंगची समस्या निर्माण होऊ शकते.

विशेषत: उन्हाळ्यात फोनवर कव्हर लावून ठेवले तर मोबाईल लवकर गरम होतो. फोन गरम झाल्यामुळे ते हँग होतात आणि स्लो चालू लागतात.

रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, फोनवरील कव्हरमुळे त्याच्या चार्जिंगमध्ये समस्या येतात.

म्हटले जाते की, जेव्हा फोन गरम होऊ लागतो तेव्हा तो नीट चार्ज होऊ शकत नाही.

चांगल्या क्वालिटीचा कव्हर लावला नाही तर बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो.

तुमचे कव्हर मॅग्नेटिक असेल तर त्यामुळे जीपीएस आणि Compass ही समस्या निर्माण होतात.

तुमच्या फोनला स्क्रॅचपासून वाचवण्यासाठी कव्हर लावायचे असेल तर चार्जिंग करताना किंवा गेम खेळताना कव्हर काहीवेळ काढून ठेवा.

कोणत्या वयात किती दारू पिणं योग्य?
कोणत्या वयात किती दारू पिणं योग्य?
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा