कोणाला निरोप देताना 'TA-TA' असं का म्हंटल जात?
बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की कोणाला निरोप देताना किंवा घेताना गुडबाय किंवा टाटा या शब्दाचा उपयोग केला जातो.
अधिकतर भारतीय लोक कोणी जात असताना 'टाटा' असं म्हणत व्यक्तीला निरोप देतात.
परंतु 'टाटा' हा शब्द आला कोठून आणि याचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
'टाटा' हा शब्द भारतीय लोक अधिक वापरत असले तरी हा शब्द इंग्रजी आहे. ब्रिटीश इंग्रजीनुसार टा-टा शब्दाचा अर्थ अलविदा असा होतो.
'टाटा' हा शब्द 1823 साली इंग्रजीत आढळून आला तर न्यूयॉर्क टाइम्सने 1889 मध्ये तो फेअरफेल शब्द म्हणून वापरण्यास सुरुवात केली होती
तर1940 नंतर हा शब्द खूपच लोकप्रिय होऊ लागला. पूर्वी TTFN साठी Ta-Ta हा शब्द वापरला गेला होता.
TTF चे पूर्ण रूप बघितलं तर त्याचा अर्थ Ta-Ta for Now असा होतो.
हा शब्द त्या काळातील प्रसिद्ध रेडिओ कार्यक्रमांमध्ये वापरला जात होता यामधूनच तो हळहळू अतिशय सामान्य झाला.
भारतात कोणाला निरोप देत असताना गुडबाय या शब्दापेक्षा 'टाटा' या शब्दाचा सर्रास वापर केला जातो.
पॉर्न पाहण्याची सवय पोहोचवू शकते जेलमध्ये, Video पाहाण्यापूर्वी 'या' गोष्टीची काळजी घ्या
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा