अंत्यसंस्कारांशी संबंधित अनेक समजुती वैज्ञानिक आहेत.

अंत्यसंस्कार करून परत आल्यावर लोक आंघोळ का करतात याचा कधी विचार केलाय का?

असं म्हणतात, की एकदा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की शरीरात बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता कमी होते.

मृत शरीरात बॅक्टेरिया वाढू लागतात.

अंत्यसंस्कारात सहभागी होणारे लोक मृतदेहाच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे बॅक्टेरिया त्यांच्या शरीरात पोहोचू शकतात.

म्हणूनच अंतिम संस्कारानंतर लगेच आंघोळ करण्यास सांगितले जाते.

मात्र, आंघोळ केल्याने रोग टाळता येतो या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

याचं कारण असं की रोग बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होतात

जे अंत्यसंस्काराला उपस्थित राहून नव्हे तर इतर लोकांच्या संपर्कातून पसरतात.