Brush Stroke
नदीत पैसै का टाकतात? श्रद्धेमागे आहे वैज्ञानिक कारण
Brush Stroke
लोक नद्या, तलावात नाणी फेकून नवस करतात.
Brush Stroke
लोक नदीत नाणी का टाकतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का
More
Stories
12 तास शिकारीसोबत लटकत होता अजगर, पाहा थरारक दृश्य
नवरीनं शेजारी बसलेल्या छोट्या मुलीला दिलं ढकलून, नेमकं काय घडलं?
Brush Stroke
यामागे श्रद्धेसोबत वैज्ञानिक कारणही आहे.
Brush Stroke
प्राचीन काळी नाणी तांब्याची असायची.
Brush Stroke
तांबे हा मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो.
Brush Stroke
त्यामुळे तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
Brush Stroke
पूर्वी नद्यांमध्ये तांब्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नाणी पाण्यात टाकली जायची.
Brush Stroke
तांब्याच्या पाण्यानं आरोग्याला फायदा होतो.
Brush Stroke
नवस पूर्ण होतो अशी श्रद्धा बाळगून लोक आजही नाणी नदीत फेकतात.