समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का दिसतो?

जगात 71 टक्के पाणी आहे. 

जगात फक्त 1 टक्के पाणी पिण्यायोग्य आहे.

तुम्ही कधीतरी समुद्रकिनारा पाहिला असेल.

समुद्र विशाल असतो आणि हा निळ्या रंगाच्या शालीप्रमाणे दिसतो.

मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का, समुद्र निळ्या रंगाचा का असतो.

या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगू.

जेव्हा इंद्रधनुष्याचा प्रकाश समुद्रावर पडतो तेव्हा त्याचे सातही रंग समुद्रात शोषून घेतले जातात. 

मात्र, निळा रंग शोषून घेतला जात नाही आणि समुद्रातून बाहेर पडतो. 

याच कारणामुळे समुद्राचा रंग निळा दिसतो.