सनस्क्रीनमध्ये SPF चा कोणता नंबर त्वचेसाठी योग्य?

उन्हाळ्यात अनेकजण त्वचेवर सनस्क्रीनचा वापर करतात.

सनस्क्रीनवर असलेला SPF नंबर खूप महत्वाचा ठरतो.

सन प्रोटेक्शन फॅक्टर हा SPF चा फुल फॉर्म आहे.

साधारणतः बाजारात SPF 15, 30, 50 आणि 70 या नंबरच्या सनस्क्रीन उपलब्ध असतात.

सनस्क्रीनचा SPF नंबर जेवढा जास्त असेल तेवढ्या जास्त वेळ त्वचा सूर्याच्या किरणांपासून सुरक्षित राहते.

SPF मधील घटक सूर्याची किरणे शोषून घेतात. त्यामुळे त्वचा जळण्यापासून वाचते.

SPF 15 93%, SPF 30 97%, SPF 50- 98% सूर्य किरणांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते.

सनस्क्रीन लावल्याने त्वचेवर एक थर तयार होतो ज्यामुळे सूर्यापासून प्रोटेक्शन मिळतं.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा