अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात?
लग्न न झालेल्या तरुणांना लग्न झालेल्या महिला आवडतात असं म्हटलं जातं.
अविवाहित पुरुषांना विवाहित महिला आवडण्यामागे काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.
More
Stories
भारतातील असं मंदिर जिथे खांब हवेत लटकतो, शास्त्रज्ञांनाही उलगडलं नाही गूढ!
पृथ्वीवरील या 6 ठिकाणी सूर्यास्त होत नाही, दिवस-रात्र सूर्य चकाकत राहतो!
अविवाहित तरुणांना विवाहित महिलांचं आकर्षण वाटण्याची विविध कारणं आहेत.
विवाहित स्त्रिया अधिक आत्मविश्वासपूर्ण असतात. त्यांच्या हा गुण अनेकांना आकर्षित करतो.
विवाहित महिला जास्त समजूतदार असतात. त्यांच्यासोबत संवाद साधणं सोपं जातं. त्यामुळे तरुण आकर्षित होतात.
विवाहित महिलांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा मुलांना आवडतो.
भारतीय संस्कृतीत विवाहित महिलेच्या प्रेमात पडणं किंवा तिच्याशी नातं चूकीचं मानलं जातं.
अविवाहित तरुणाने विवाहित महिलेला डेट करण्याला विरोध केला जातो कारण हे चुकीचं आहे.