जगातील असे प्राणी जे अलूप्त होण्याच्या मार्गावर
प्राणी आपल्याला सरास पाहायला मिळतात. पण काही असे प्राणी जे फार कमी वेळा लोकांना पाहायला मिळतात. चला पाहू फोटो
ही भारतीय जातीची पाल किंवा सरडा आहे ज्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
हा गोंडस प्राणी भारतीय पांढऱ्या वाघाचे शावक आहे. जे जांभई देत आहे.
भारतामध्ये आढळणाऱ्या हरणांच्या चार प्रजातींपैकी एक काळवीट किंवा कृष्णमृग आहे.
एक काळ असा होता जेव्हा हे सुंदर प्राणी मोठ्या संख्येने दिसत होते.
सोनेरी केसांचं लंगूर जगातील दुर्मिळ माकडांपैकी एक आहे.
भारतीय मुंगूस हा जंगलातील एक सामान्य रहिवासी आहे, परंतू तो आता फार कमी पाहायला मिळतो.
लाल मांजर किंवा अस्वल फक्त पूर्वेकडील हिमालयातील भारतीय प्रदेश आणि शेजारील इतर भागात आढळते.
सांबर हरण ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात पसरलेली हरणांची प्रजाती आहे. जी आता फारच कमी प्रमाणत पाहायला मिळते.