थंडीतील केस गळती रोखण्यासाठी घरगुती उपाय
थंडीतील केस गळती रोखण्यासाठी घरगुती उपाय
हिवाळ्यात अनेकजण केस गळणे, केस तुटणे, डॅमेज होणे किंवा डँड्रफ या समस्यांमुळे त्रस्त असतात.
थंडीतील केस गळतीवर घरगुती सोपे उपाय केल्यास या समस्येतून मुक्ती मिळेल.
वर्धा येथील सौंदर्यतज्ज्ञ साक्षी भुते यांनी खोबरेल तेलासोबत काही वस्तू ऍड करण्याबाबत सांगितलय.
खोबरेल तेलात एरंडेल तेल ऍड करून लावल्यास अराम मिळू शकतो.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स
थंडीत त्वचा कोरडी पडतेय? या सोप्या टिप्सने होईल मोठा फायदा
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
कोकोनट ऑइलमध्ये कलौंजी, मेथीचे दाणे, कढिपत्ता, जास्वंद फुल, कांदाही ऍड करू शकता.
या वस्तू उकळलेलं तेल आठवड्यातून दोनदा लावावं तर उरलेला पदार्थ हेयर पॅक म्हणून वापरावा.
केस धुताना डायरेक्ट शाम्पू लावण्याऐवजी थोड्या पाण्यात शाम्पू ऍड करून वापरावा.
शाम्पू पूर्ण केसांना लावण्याची गरज नाही. त्याने केस डॅमेज होऊ शकतात.
केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर खोबरेल तेलामध्ये भीमसेन कापूर ऍड करून लावावं.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? पाहा खास टिप्स