एका दिवसात किती बदाम खाणं सुरक्षित?
बदाम खाण्याचे फायदे सर्वानाच माहित आहेत.
वजन कमी करणे किंवा स्नायू तयार करायचे असल्यास प्रमाणात बदाम खावे.
मग एक प्रौढ व्यक्ती दिवसातून 8 ते 10 बदाम खाऊ शकते.
हे लक्षात ठेवले पाहिजे की, जास्त बदाम खाल्ल्याने शरीर खराब होऊ शकते.
कारण बदामामध्ये फॅट जास्त असते.
जास्त बदाम खाल्ल्याने श्वासोच्छवासाचा त्रास आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे बदामाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक