हार्ट अटॅक टाळायचा असेल तर हिवाळ्यात नक्की खा 'हे' फळ!
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो.
अशा वेळी ते टाळण्यासाठी लोक औषधांचा अवलंब करतात.
हिवाळ्यात मिळणारे प्लम म्हणजेच अलुबुखारा आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
प्लममध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात.
प्लममध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते.
हे व्हिटॅमिन सी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
डॉ. सुनीलकुमार शर्मा म्हणाले की, हिवाळ्यात प्लम भरपूर मिळतात.
प्लममध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, बी12, अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक असतात.
हृदयरोग्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक