हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? पाहा खास टिप्स
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? पाहा खास टिप्स
हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांची त्वचा एकदम कोरडी आणि निस्तेज दिसायला लागते.
त्वचेची काळजी कशी घ्यावी? याची माहिती संभाजीनगर मधील ब्युटिशियन दर्शना देशमुख यांनी दिलीय.
स्किन ड्राय असेल तर रोज रात्री झोपण्याआधी ग्लिसरीन आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्याला लावा.
स्किन ऑयली असेल, पिंपल्स असतील तर विटामिन ई ची गोळी आणि थोडसं एलोवेरा जेल मिक्स करून लावा.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स
थंडीत त्वचा कोरडी पडतेय? या सोप्या टिप्सने होईल मोठा फायदा
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
बटाटा किसून पाण्यात टाकल्यास त्याचा स्टार्च जमा होतो तो लावल्यास त्वचा ग्लो करेल.
दुसऱ्या फेस पॅकमध्ये दही आणि हळद मिक्स करून हा फेसपॅक पंधरा मिनिटे चेहऱ्याला लावावा.
मध आणि एलोवेरा जेल मिक्स करून लावलं तर सुद्धा चेहरा चांगला होतो.
'विटामिन सी'ची कॅप्सूल आणि बदाम तेल एकत्र करून हलक्या हाताने मसाज केल्यास ग्लो येतो.
मुलतानी मातीमध्ये थोडेसे हळद, दही आणि अंड्यातील पांढरा गर एकत्र करून हा फेस पॅक चेहऱ्याला लावा.
हिवाळ्यात बनवा आरोग्यदायी मेथीचं लोणचं