हिवाळ्यात 'या' तेलांनी त्वचेची चमक राहील कायम!

हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्त होणे खूप कठीण आहे.

मार्केटच्या लोशनचा प्रभावही त्वचेवर काही काळच टिकतो.

त्यानंतर तुमची त्वचा कोरडी होते.

असे काही तेल आहेत, जी तुमची त्वचा चमकदार ठेवू शकतात.

नारळाचे तेल : नारळाचे तेल हिवाळ्यात त्वचेसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग एजंट आहे.

ऑलिव ऑइल : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा.

सूर्यफूल तेल : सूर्यफूल तेल हे बीटा कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत मानला जातो.

मोहरीचे तेल : हिवाळ्यात त्वचेचे रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी मोहरीचे तेल वापरावे.