Thick Brush Stroke

तारा तुटल्याचे दिसल्यावर मनातील इच्छा पूर्ण होते?

Thick Brush Stroke

आकाशात कधीतरी तुटलेला, पडणारा तारा तुम्ही पाहिला असेल.

Thick Brush Stroke

पडणारा तारा पाहून अनेकजण आपली मनातील इच्छा व्यक्त करतात. 

Thick Brush Stroke

पडणारा तारा (शूटिंग स्टार) पाहणे खरोखरच दुर्मिळ असते. त्यामुळे तुटलेला तारा पाहणारे स्वतःला भाग्यवान समजतात

Thick Brush Stroke

प्राचीन लोकांच्या मते, पडणारा तारा पाहिल्यास एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बदल होतो.

Thick Brush Stroke

काही लोक तुटलेल्या ताऱ्यांकडून इच्छा मागणे अशुभ मानतात. 

Thick Brush Stroke

काहींच्या मते पडणारा तारा देवता, शुद्धीकरण आणि विश्वाशी संबंधित रहस्ये प्रकट करतो.

Thick Brush Stroke

प्राचीन काळी, काही लोकांचा असाही विश्वास होता की पडणारे तारे नवीन आत्मे असतात

Thick Brush Stroke

जे जन्म घेण्यासाठी आकाशातून पृथ्वीवर येत आहेत. 

Thick Brush Stroke

पडणाऱ्या ताऱ्यांचे विज्ञान - पडणारा तारा आकाशात उडताना दिसतो, पण प्रत्यक्षात तो तारा नसतो.

Thick Brush Stroke

आकाशातील खडकाचा किंवा धुळीचा एक छोटा तुकडा असतो जो अवकाशातून येतो आणि पृथ्वीच्या वातावरणाशी आदळतो. 

Thick Brush Stroke

जेव्हा हा खडक पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा घर्षणामुळे तो जळू लागतो. 

Thick Brush Stroke

त्यामुळे प्रचंड चमक निर्माण होते. खगोलशास्त्रज्ञ त्याला उल्का म्हणतात, त्यालाच सर्वसाधारणपणे पडणारा तारा म्हणतात.