100-200 नव्हे फक्त एका तासात विकले जातात 1 हजार समोसे

उत्तरप्रदेशच्या कन्नौजमध्ये एक समोसाचे दुकान आहे, जिथे अगदी तासातच 1000 समोसे विकले जाते.

तिर्वा क्षेत्रातील मुख्य बाजारात मन्नू समोसा खूप प्रसिद्ध आहे.

मन्नू याठिकाणी जवळपास 25 वर्षांपेक्षा जास्त हे समोसाचे दुकान लावत आहेत.

या समोसाची खासियत अशी आहे की, लोक याठिकाणी दूरदूर समोसा खायला येतात.

फक्त अगदी काही तासात मन्नू 800 ते 1000 विक्री केली जाते.

दुकानदार मन्नू सांगतात की, समोसामध्ये विशेष प्रकारचे मसाले वापरले जातात.

यामध्ये खडे मसाल्यांचा समावेश असतात. यामध्ये जिरे, लवंग, काळी मिरची, सुखी धनिया आणि इतर मसाले वापरले जातात.

स्थानिक लोक सांगतात, याठिकाणी समोसाच्या गुणवत्तेवरही भर दिला जातो.

तसेच हे समोसे महाग नसून फक्त 15 रुपयांत 2 समोसे मिळतात.