दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री रम्या कृष्णन ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
4 दशकांच्या कारकिर्दीत या अभिनेत्रीने 260 हून अधिक चित्रपट केले आहेत.
अभिनयासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
राम्याचे दिग्दर्शक केएस रविकुमारसोबतचे अफेअर कोणापासूनही लपलेले नव्हतं.
दिग्दर्शक केएस रविकुमार यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
एकत्र काम करत असताना रम्या आणि रवी कुमार एकमेकांच्या खूप जवळ आले.
त्या दोघांमध्ये प्रेम इतके वाढले की रम्या कृष्णन लग्न न करताच गरोदर राहिली.
नंतर दिग्दर्शकाच्या पत्नीला त्यांच्या प्रेमाबद्दल कळताच तिनेही अभिनेत्रीला धमकावले.
दिग्दर्शक आधीच विवाहित असल्याने त्याला मूल दत्तक घेता आले नाही.
त्यामुळे अभिनेत्रीने नंतर दिग्दर्शकाकडे गर्भपातासाठी 75 लाख रुपये मागितले, असल्याची बातमी ही समोर आली.