Tilted Brush Stroke
पोट दुखतंय म्हणून गेली हॉस्पिटलमध्ये अन् दिला 2 बाळांना जन्म!
Tilted Brush Stroke
युनायटेड किंगडममधील लीड्समध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.
Tilted Brush Stroke
याठिकाणी एक महिला गरोदर राहिली पण तिला याविषयी माहितीच नव्हती.
More
Stories
सगळे झोपलेले होते अन् ते कोयते घेऊन मानगुटीवर बसले, धाराशिवचा LIVE VIDEO
सिंह-सिंहिणींनी अडवला रस्ता, खतरनाक दृश्य पाहून बसेल धक्का!
Tilted Brush Stroke
ती दररोज दारु, आणि सिगारेट पित राहिली. एके दिवशी अचानक तिच्या पोटात दुखू लागलं.
Tilted Brush Stroke
गर्भनिरोधक औषधे घेतल्यानंतरही हे कसं शक्य झालं यावर महिलेचा विश्वास बसत नव्हता.
Tilted Brush Stroke
नियाम हर्न असं या महिलेचं नाव आहे.
Tilted Brush Stroke
नियाम गरोदर होती मात्र तिला वाटत होतं ती जाड होत आहे.
Tilted Brush Stroke
बाळाच्या जन्मापूर्वीच्या वेदनानं ती डिस्क मानत होती.
Tilted Brush Stroke
या महिलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला.
Tilted Brush Stroke
2017 मधील ही घटना असून ती पुन्हा चर्चेत आलीय.