जगातील 10 Safest देश, इथे बिंधास्त जा फिरायला

ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) जगभरातील विविध देशांच्या सुरक्षिततेबद्दल अंतर्दृष्टीपूर्ण माहिती प्रदान करते. येथे जगातील शीर्ष 10 सर्वात सुरक्षित देशांबद्दल जाणून घेऊ.

आइसलँड (Iceland) GPI Score: 1.124

डेन्मार्क (Denmark)    GPI Score: 1.31

आयर्लंड (Ireland)     GPI Score: 1.312

न्युझीलँड (New Zealand) GPI Score: 1.313

ऑस्ट्रिया (Austria) GPI Score: 1.316

सिंगापूर (Singapore)       GPI Score: 1.332

पोर्तुगाल (Portugal) GPI Score: 1.333

स्लोव्हेनिया (Slovenia) GPI Score: 1.334

जपान (Japan) GPI Score: 1.336

स्वित्झर्लंड (Switzerland) GPI Score: 1.339