पाकिस्तान 'या' बाबतीत भारताच्या खूपच मागे

Black Section Separator

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर नेहमीच वरचस्व राहिलं आहे

Black Section Separator

वर्ल्डकपमधील विजयाच्या बाबतीत भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे.

Black Section Separator
Black Section Separator
Black Section Separator

ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकले आहेत

Black Section Separator

ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्ड कपमध्ये 94 सामने खेळून 69 वर विजय मिळवला आहे.

Black Section Separator

न्यूझीलंड संघाने वर्ल्ड कपमध्ये 90 सामने खेळून 55 विजय मिळवले आहेत.

Black Section Separator
Black Section Separator

विश्वचषक स्पर्धेत 84 सामने खेळल्यानंतर भारतीय संघाने 53 सामने जिंकले आहेत.

Black Section Separator

इंग्लंड संघाने विश्वचषक स्पर्धेत 84 सामने खेळले असून 48 जिंकले आहेत.

Black Section Separator

पाकिस्तान संघाने वर्ल्ड कपमध्ये 80 सामने खेळले आणि 46 विजय नोंदवले.

Black Section Separator

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषकातील 64 पैकी 38 सामने जिंकले आहेत.