World Egg Day :
तुमच्या आहारात करा अंड्यांचा समावेश; होतील हे फायदे
Nutrient-Rich
: अंड्यात हाय क्वालिटी प्रोटीन असतात. ज्यातB2, B12, A, D, ही जीवनसत्त्व शरिराला मिळतात.
Complete Protein
: शरीराला आवश्यक असलेले सर्व अमीनो ऍसिड अंड्यामध्ये असतात. त्यामुळे योग्य प्रथिने शरिरात जातात.
Weight Management
: अंडी खाल्ल्यानं पोट जास्त काळ भरलेलं राहतं. त्यामुळे पोटातील एकूण कॅलरी कमी करण्यास मदत मिळते.
Eye Health
: अंड्यांमध्ये असणारे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
साखर, मध की गूळ? झटकन वजन कमी करण्यासाठी काय उपयुक्त?
डायबिटीजवर मात करायचीय? मग फॉलो करू या हा डाएट प्लॅन
उच्च कोलेस्टेरॉल दूर करेल टोमॅटो, ठरू शकते औषधापेक्षाही जास्त प्रभावी!
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा
Skin and Hair Health
: तसंच अंड्यांमध्ये असलेले बायोटिन, बी व्हिटॅमिन यामुळे केस आणि नखांचं आरोग्य सुधारतं.
Brain Health
: तसंच अंड्यांमध्ये असलेली कोलिन सारखी आवश्यक पोषक तत्व मेंदूच्या विकासासाठीही उपयुक्त ठरतात.
Bone Health
: अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी असतं ज्यामुळे कॅल्शियम मिळतं. तसंच ते हाडांच्या आरोग्यासाठीही आवश्यक असतं.
Blood Sugar Control
: अंड्यांत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.
तांदळाच्या पाण्याचे केसांसाठी चमत्कारिक उपाय