जगातील सर्वात महागडं मीठ, जे बनवण्यासाठी लागतात 50 दिवस
ॲमेथिस्ट बांबू मीठ हे जगातील सर्वात महागडे मीठ आहे. हे कोरियाचे मीठ आहे.
भारतात 1 किलो मिठाच्या पाकिटाची किंमत 20-25 रुपये आहे.
मात्र कोरियन बांबू सॉल्टच्या २४० ग्रॅम पॅकेटची किंमत ७ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
त्यानुसार 1 किलोच्या पॅकेटची किंमत 35 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
हे मीठ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
हे मीठ बांबूच्या डब्यात भरून नंतर मातीने बंद केले जाते.
यानंतर भट्टीत मीठ 9 वेळा गरम केले जाते.
ही इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की ती पूर्ण होण्यासाठी 50 दिवस लागतात.
ही संपूर्ण प्रक्रिया हाताने केली जाते. त्यामुळे मिठाच्या किमती वाढल्या आहेत.