जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटरचे 10 Photo

एलिस पेरी ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

ती नेहमीच तिच्या सौंदर्य आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.

एलिस पेरी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते

एलिस पेरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

ऍलिस पेरीची एकूण संपत्ती 115 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

पेरी WPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना दिसत आहे.

एलिसने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत.

तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 हून अधिक धावा केल्या आहेत

तिने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत.