बाप रे! तब्बल 40 कोटी रुपयात विकली गेली ही गाय
तुम्ही अनेक महागड्या गायींबाबत ऐकले असेल.
कदाचित 5 ते 10 लाख पर्यंत महाग गायींबाबत ऐकले असेल.
मात्र, आज आम्ही तुम्हाला एका विशेष गायीबाबत सांगणार आहोत.
ही गाय आंध्रप्रदेशातील नेल्लोर येथील आहे.
आणखी वाचा
मोठा मुलगा आमदार, लहान जामिनावर, तर बायकोही फरार, असे आहे माफिया मुख्तारचे कुटूंब
या गायीला वियाटिना 19 एफआयवी मारा इमोविस या नावाने ओळखले जाते.
ब्राझीलमध्ये लिलावादरम्यान, या गाईची किंमत 4.8 मिलिअन अमेरिकी डॉलर लागली होती.
भारतीय रुपयांप्रमाणे या गायीची किंमत जवळपास 40 कोटी रुपये आहे.
ही जगातली सर्वात महाग विकली जाणारी गाय आहे.
ही गाय पर्यावरणानुसार स्वत:मध्ये बदल करते.
मेटाबोलिझ्म चांगले असल्याने हिला कोणताही आजार होत नाही.