वाह! जगातील सर्वात लहान आणि स्वस्त रस मशीन

लुधियानाच्या एका उद्योगपतीने जगातील सर्वात लहान आणि स्वस्त रस मशीन बनवली आहे.

ही मशीन बॅटरी, वीज आणि हातानेही चालवता येणार आहे.

यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही.

या मशीनला अगदी सोप्या पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणार आहे.

या मशीनच्या माध्यमातून ऊस, गाजर, कोरफडचा रस काढता येणार आहे.

ही लहान मशीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डिझेल मशीनच्या तुलनेत बॅटरीवर चालणारी ही मशीन खूप चांगली आहे.

या मशीनची 4 ते 6 तासात 300 लीटरपेक्षा जास्त ऊसाचा रस काढण्याची क्षमता आहे.