हे आहे जगातील सर्वात गोड फळ! मधुमेह ठेवतं नियंत्रित
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
अशा परिस्थितीत त्या रुग्णांच्या खान-पानासंदर्भात दक्षता घेण्यात आली आहे.
अशा रुग्णांना गोड पदार्थ खाण्यापासून दूर राहावे लागते.
आणखी वाचा
पितृदोष दूर करायचा असेल तर मकर संक्रांतीला करा हा उपाय, घरातील क्लेशही होणार दूर
पण तुम्हाला माहित आहे का की अंजीर हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे.
अंजीर जगातील सर्वात गोड फळ आहे.
अंजीरमध्ये आढळणारा घटक मधुमेह नियंत्रित करतात.
यामध्ये आढळणारी 63% साखर मधुमेहावर नियंत्रण ठेवते.