15 कोटींमध्ये बांधला जगातील सर्वात विचित्र कारंजा!

आधुनिक कला समजवून घेणं अनेकांना अवघड जातं. 

आजकाल कलेच्या नावाखाली अनेक विचित्र गोष्टी बनवल्या जातात. 

नुकतंच ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना येथे एका पाण्याच्या कारंजाचं उद्घाटन करण्यात आलं.

15 कोटी खर्च करुन बांधलेला हा कारंजा पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. 

मात्र उद्घाटन करताना दृश्य पाहून लोकांना धक्काच बसला. 

कारंजांची बनवण्यात आलेली रचना पाहून लोक थक्क झाले.

कारंजांचं डिझाइन पाहून लोकांनी डोक्यावरच हात मारुन घेतला. 

फाउंटेन देख ऐसा लग रहा है जैसे किसी को बंधक बनाया गया है.

हे कारंजांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.