बाप्पाला वंदन करताना राशीनुसार या मंत्रांचा करा जप
मेष: मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला ‘ओम वक्रतुण्डाय हूं’ किंवा ‘गं’ या मंत्राचा जप करावा.
वृषभ: वृषभ राशीचे लोक ‘ओम हीं ग्रीं हीं’ किंवा ‘गं’ या मंत्राचा जप कर
ू शकतात.
मिथुन: ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा ज
प करावा.
कर्क: ‘ओम वक्रतुंडाय हूं’ किंवा ‘ओम वरदाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
अध्यात्म बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
इकडं-तिकडं भटकू नका, राशीनुसार तुमच्यासाठी ही क्षेत्रंच परफेक्ट
जन्मतारखेवरून असा ओळखा व्यक्तीचा स्वभाव
खिशातील पाकिटात या गोष्टी ठेवून व्हाल कंगाल
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी ‘ओम सुमंगलाये नमः’ या मंत्राचा जप करावा.
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी ‘ओम चिंतामण्ये नम
:’ या मंत्राचा जप करावा.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी ‘ओम वक्रतुंडाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
वृश्चिक : ‘ओम नमो भगवते गजाननाय’ या मंत्राचा जप करावा.
धनु : धनु राशीच्या लोकांनी ‘ओम गं गणपते मंत्र’ मंत्राचा जप करावा.
मकर : मकर राशीच्या लोकांनी ‘ओम गं नमः’ या मंत्राचा जप करावा.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी ‘ओम गण मुक्तये फट्’ या मंत्राचा जप करावा.
मीन: ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘ओम अंतरिक्षाय स्वाहा’ या मंत्राचा जप करावा.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.