कपडे धुतल्यानंतर सुरकुत्या पडतात?  ही ट्रिक वापरा

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्यानंतर सुरकुत्या पडतात.

कपड्यांच्या या सुरकुत्या टाळण्यासाठी आता तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाही.

अगदी छोट्याश्या ट्रिकमुळे तुमच्या कपड्यांच्या सुरकुत्या कमी होतील.

वॉशिंगमशीनमध्ये बर्फ टाका ज्यामुळे सुरकुत्या कमी होतील.

वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसोबत 3 ते 4 मूठभर बर्फ घाला.

ड्रायरमधून कपडे काढता कपड्यांवर सुरकुत्या पडणार नाहीत.

ड्रायरचे तापमान वाढवताना, बर्फ वेगाने वितळू लागतो आणि वाफ तयार होऊ लागते, ज्यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत.

कपडे धुतल्यावर, ड्रायरमध्ये 4 ते 5 बर्फाचे तुकडे टाका आणि जास्त गॅसवर ड्रायर चालू करा.

15 मिनिटे चालवल्यानंतर तुम्हाला दिसेल की कपड्यांवर सुरकुत्या नाहीत आणि त्यांना प्रेसचीही गरज पडत नाही.