2024 मध्ये धुमाकूळ घालतील या 7 हायब्रिड कार
नवं वर्ष हे हायब्रिड कारच्या नावे असणारेय हे सर्वांनाच माहितीये.
नवीन स्विफ्ट पुढच्या वर्षी 1.2 लीटर हायब्रिड इंजिनमध्ये लॉन्च होऊ शकते.
नवीन टोयोटा फॉर्च्यूनरला TNGA हायब्रिड इंजिनमध्ये आणलं जाईल.
नवीन रेनो डस्टरला 1.6 लीटर हायब्रिड इंजिन दिलं जाऊ शकतं.
निसान एक्स-ट्रेल भारतात कंपनीची पहिली हायब्रिड कार असेल.
टोयोटा कोरोला क्रॉसला देखील हायब्रिड इंजिनमध्ये आणलं जाईल.
मारुती 2024 मध्ये ग्रँड विटाराला 7-सीटर ऑप्शन येणार आहे.
बलेनो हॅचबॅकचाही हायब्रिड व्हेरिएंट लॉन्च होऊ शकतो.
मारुती डिझायरचाही हायब्रिड व्हेरिएंट लॉन्च होऊ शकतो.