फक्त 65 रुपयांत खरेदी करा चप्पल
फक्त 65 रुपयांत खरेदी करा चप्पल
रोजच्या जीवनात आपण अनेक वस्तूंचा वापर करतो. त्यापैकी रोज वापरात लागणारी गोष्ट म्हणजे चप्पल आणि शूज.
त्यामुळे तुम्हाला मुंबईत स्वस्तात चप्पल आणि शूजची खरेदी कुठे करता येईल याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
कुर्ल्यातील ठक्कर बाप्पा लाईन म्हणजे मुंबईतील चप्पल आणि शूजचं सगळ्यात स्वस्त मार्केट म्हणून ओळखलं जात.
View All Products
Arrow
आणखी वाचा
प्रत्येक ब्लाऊजची वेगळी कहाणी, ठाणेकर तरुणीच्या डिझाईनला जगभरातून मागणी
50 रुपयांत बदलेल मोबाईलचा लूक, इथं मिळतायेत युनिक कव्हर, Video
खणाच्या कापडाची अनोखी फॅशन, मुंबईकर तरुणीने बनवल्या खास वस्तू, PHOTOS
हेडलाईनवर क्लिक करा.
या मार्केटमध्ये चप्पली आणि शूजची जवळपास 60 ते 70 दुकानं आहेत.
साधी चप्पल घ्यायची असेल तर त्याची किंमत 65 रुपयांपासून सुरु होते. सॉफ्ट स्पंज चप्पल घ्यायच्या असतील तर त्यांची किंमत 100 रुपयांपासून सुरु होते.
मोती आणि डायमंडचं काम असलेली म्हणजे भरजरी वर्क असलेली चप्पलची किंमत 300 रुपयांपासून सुरु होते.
मोती आणि डायमंडचं काम असलेली म्हणजे भरजरी वर्क असलेली चप्पलची किंमत 300 रुपयांपासून सुरु होते.
मराठी मुलगी झाली मोमोज गर्ल
Learn more