थंडीला सुरुवात झाली की बऱ्याच जणांची उबदार कपडे विकत घेण्यासाठी बाजारात गर्दी होऊ लागते.
त्यासाठीच कोल्हापुरात उबदार कपड्यांसह ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांचा एक सेल सुरू झाला आहे.
कोल्हापुरात सुरू झालेला हा सध्याचा सर्वात मोठा सेल ठरलेला आहे.
कोल्हापूर विंटर फॅशन सेल अशा नावाने हा सेल सुरू असून या ठिकाणी ग्राहक गर्दी करत आहेत.
31 डिसेंबर पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. अगदी फॅशनेबल ड्रेस किंवा सिंपल स्वेटर जे हवे ते कोल्हापूरकरांना इथे एकाच ठिकाणी खरेदी करता येत आहेत.
या कोल्हापूर विंटर फॅशन सेलची खासियत म्हणजे या सेलमध्ये कोणतेही स्वेटर, जॅकेट, शर्ट, पँट असे सर्व कपडे फक्त 200 रुपयांना इथे मिळत आहेत.
पत्ता : आप्पाज कॉम्प्लेक्स तळमजला, जनता बाजार चौक जवळ, राजारामपुरी, कोल्हापूर - 416 001