कॉटन कुर्ती फक्त 200 रुपयांत!

कपडे म्हटलं तर महिलांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय असतो.

कपडे म्हटलं तर महिलांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय असतो.

प्रत्येक वयोगटातील महिलांना कुर्तीची खरेदी करायला आवडते.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ठाण्यातील एका मार्केट बद्दल सांगणार आहोत.

ठाण्यामधील ठाणे स्टेशन जवळील जांभळीनाका या मार्केटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कॉटनची कुर्ती खरेदी करू शकतात.

या मार्केटमध्ये कपड्यांचे, खासकरून महिलावर्गाच्या कपड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

त्याचपैकी ट्रेंडी लेडीज कुर्तीसाठी हे मार्केट प्रसिद्ध असून मऊ आणि प्युअर कॉटनच्या कुर्ती घेण्यासाठी येथे महिला नेहमी येतात.

लेडीज कुर्तीमध्ये अनेक प्रकार या मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या ठिकाणी तुम्ही कोणतीही कुर्तीची 200 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात, असं येथील विक्रते आकाश राम यांनी सांगितले.

मोत्यांचे दागिने फक्त 125 रुपयांत!