‘इथं’ फक्त 50 रूपयांत खरेदी करा शाल

हिवाळा म्हणजे कोणतीही फॅशन न करण्याचा ऋतू असे म्हटले तरी चालेल.

कारण कोणतेही फॅशनेबल कपडे घातले तरीही त्यावर स्वेटर घालावेच लागते.

त्यामुळे थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी हिवाळ्यात स्वेटर, टोप्या, मफलर, हेंण्ड ग्लोवस, जेकेट्स, मोजे, शाल या सगळ्या वस्तूंची खरेदी केले जाते.

या कलेक्शनपैकी मुंबईतील दादर मार्केटमध्ये तुम्ही शालची स्वस्तात खरेदी करू शकतात.

मुंबईतील दादर (प) स्टेशनल हनुमान मंदिर जवळ शाल विक्रेत्यांची लेन आहे.

याठिकाणी तुम्हाला प्रकारच्या शाल स्वस्तात खरेदी करता येतील.

नागा शाल, कांथा शाल, कलमकारी शाल, पश्मिना शाल, पट्टू शाल अश्या विविध प्रकारच्या शाली याठिकाणी उपलब्ध आहेत.

फक्त 50 रूपयांपासून 100 रूपयांपर्यंत या शालची तुम्हाला खरेदी करता येईल, अशी माहिती शाल विक्रेत्यांनी दिली.

भेट वस्तू देण्यासाठी फक्त 70 रुपयांत खरेदी करा नॅपकिन बुके