मकर संक्रांति पर करें ये उपाय, पितृ दोष होगा खत्म 

हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे.

या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात.

संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यानं त्यांची कृपा अबाधित राहते.

पंडित देवानंद यांच्या मते या दिवशी तिळाचे उपाय फलदायी असतात.

यामुळे कर्जापासून मुक्ती, दृष्ट लागणं आणि घरगुती वादांपासून मुक्ती मिळू शकते.

या दिवशी स्नान करून नदीत काळे तीळ अर्पण करावेत, गरिबांना काळे तीळ दान करावेत.

घरी पाण्यात थोडे तीळ टाकून आंघोळ करा, यामुळे लागलेली दृष्ट निघून जाईल.

संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी लाल कपड्यात थोडे तीळ बांधा.

त्यानंतर सूर्यदेवाला अर्पण करा आणि तिजोरीत ठेवा, यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही.

सूर्यदेवाला लाल चंदन, लाल फुले, अक्षत, गूळ आणि तीळ पाण्यात घालू अर्घ्य द्या, यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.