खिचिया पापड कधी खाल्ला आहे का?
खिचिया पापड कधी खाल्ला आहे का?
मुंबई एक असे शहर ज्यात विविध जाती जमातीचे लोक एकत्र राहत असलेले पाहायला मिळतात.
या स्वप्न नगरीत महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही अनेक लोक येऊन आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात.
यामुळेच मुंबईत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थही खायला मिळतात.
घाटकोपरमधील खाऊ गल्ली हे ठिकाण याचे एक उत्तम उदाहरण आहे.
याच खाऊ गल्लीमध्ये राजस्थानमधील खिचिया पापड खायला मिळत आहे.
View All Products
Arrow
आणखी वाचा
संघर्षात हार मानेल ती नंदिनी कसली? घरातील कर्ते पुरुष अकाली गेले अन्.., Video
पतीच्या निधनानंतर मानली नाही हार, टमटम चालवून हाकतेय संसाराचा गाडा, Video
पुण्याच्या वडापावला दुबईतून मागणी, खवय्यांच्या लागतायेत रांगा, कुठं आहे हे ठिकाण?
हेडलाईनवर क्लिक करा.
घाटकोपरच्या स्टेशन लगत असलेल्या नवदुर्गा पापड या स्टॉलवर खिचिया पापड मिळत आहे.
या खिचिया पापडला मसाला पापड असे ही म्हटले जाते.
या ठिकाणी अस्सल राजस्थानी चवीचा आस्वाद खवय्यांना फक्त 20 रुपयांपासून घेता येईल.
गाजर आणि बीटापासून चटणीची सोपी रेसिपी
Learn more