वेगवेगळे पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या थाळ्या खाल्ल्या असतील.
ज्यामध्ये व्हेज थाळी, नॉन व्हेज थाळी पण चहा थाळी कधी खाल्ली का नाही ना?
तर पुण्यातील जे. एम रोड परिसरात असलेल्या छोटू टपरी वाला या कॅफेमध्ये चक्क चहा थाळी मिळते. ही थाळी 6 ते 7 प्रकारमध्ये मिळते.
छोटू टपरी वाला कॅफेचे मालक सौरभ करमरकर आहेत.
छोटू चहा थाळी, बडा चहा थाळी, महाराजा चहा थाळी, स्वीट अँड स्पाईसी थाळी, असे वेगवगेळे 6 ते 7 प्रकार याठिकाणी मिळतात.
या थाळीची किंमत जर बघितली तर 135 रुपयांपासून सुरुवात होते.
चहा थाळी सोबतच इतर पदार्थ देखील इथे बघायला मिळतात.
मराठी मुलगी झाली मोमोज गर्ल