Yellow Star
Yellow Star

तुरटीचे हे 6 चमत्कारी फायदे तुम्हाला माहीत नसतील

तुरटीचे हे 6 चमत्कारी फायदे तुम्हाला माहीत नसतील

स्फटिकासारखी दिसणारी तुरटी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो.

मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, याच्या वापराने त्वचेचे आजार बरे होतात.

तुरटी पाण्यात भिजवून पिंपल्सवर लावल्यास फायदा होईल.

काळी मिरी पावडरसोबत तुरटी लावल्याने दातदुखी बरी होते.

चेहऱ्यावर काही कापल्यास त्यातून होणारा रक्तस्राव थांबवण्यास तुरटी मदत करते.

मधासोबत घासलेली तुरटी हलकीशी चाटल्यानं खोकल्यापासून आराम मिळतो.

भेगा पडलेल्या टाचांवर तुरटी लावल्याने बराच आराम मिळतो.

तुरटीच्या पाण्याने केस धुतल्याने डोक्याच्या त्वचेवरील कोंडा, घाण निघून जाते.

ही माहिती सर्वसाधारण वैद्यकीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही