सोन्यापेक्षाही जास्त चमकते ही गोष्ट, जाणून तुम्हीही व्हाल चकित

काळ्या रंगाच्या दगडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जेव्हा या दगडावर प्रकाश पडतो तेव्हा तो सोन्याहूनही अधिक चमकतो. 

@volcaholic1 नावाच्या युजरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

या दगडाचं नाव अपरलाइट आहे. नॉर्थ आयलंडमध्ये लेकवर हा आढळतो. 

या दगडाच्या चमकण्याचं कारण म्हणजे, सोडालाइट खनिज, जे अतिनील प्रकाशामुळे चमकते.

सुपरलाइट दगडांचा शोध 2017 मध्ये लागला. या रत्न आणि खनिजांचा शोध डीलर रिंटामकी यांनी लावला होता. 

शुभांजलिस्टोर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, याला सत्याचा दगडही म्हटलं जातं.

यामुळे लोक आपल्या खऱ्या भावना व्यक्त करतात. 

यामुळे राग आणि नकारात्मक विचारही दूर होतात.